दिल्लीतील पूर्व विनोद नगर भागातून एक विचित्र प्रकार समोर आलाय. सतत रडत असल्यामुळे आईने चक्क आपल्या मुलीला कचऱ्यात फेकून दिले.या घटनेत २५ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झालायं. बाळाच्या सततच्या रडण्याने रागावलेल्या आईने हे भयानक पाऊल उचलले. घरी आल्यावर बाळ हरवल्याचे नाटक ती करू लागली.मुलीच्या नातेवाईकांनी बाळ हरविल्याची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुलगी सापडली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews